सचिन तेंडुलकर करीत असलेल्या जुगाराच्या जाहिरातवर बंदी घाला अशी मागणी आ. बच्चू कडू यांची केली आहे. या ऑनलाईन जुगाराची जाहिरात यातून लोकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा बच्चू कडू यांचा आरोप आहे. सचिन तेंडुलकर यांनी जनमानसाचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नये अशी विनंतीही बच्चू कडू यांची तेंडूलकरांना केली आहे.