किरीट सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून कारवाईची मागणी केली जात आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्हिडीओ प्रकरणावरून भाजपावर टीकेची तोफ डागली आहे. देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणे सोमय्यांना क्लीन चीट देणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.