काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड असंतोष आहे. काँग्रेसमध्ये केव्हाही, कोणताही स्फोट होऊ शकतो, असं सूचक विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. पुण्यात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता अद्याप का ठरत नाही? असा सवालही बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला.