गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच येत्या ४८ तासांत राज्यात मोसमी पाऊस अतिसक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती, जाणून घ्या..