पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१ ऑगस्ट) पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी शहरात आले आहेत. यावेळी त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार आपण १४० कोटी भारतीयांसाठी समर्पित करत असल्याचं मोदी म्हणाले.