पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१ ऑगस्ट) पुणे दौर्यावर आहेत. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पूजाअर्चा आणि महाआरती केली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोदी मंदिरात दाखल झाले; त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे.