महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून १ ऑगस्ट रोजी ‘रीलची शान नवनिर्माणाचा सन्मान, महाराष्ट्र नवनिर्माण Reel Baaz पुरस्कारा’चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावून रील स्टार्सशी संवाद साधला. तसंच आपल्या आवडत्या रील स्टार्सना त्यांनी स्टेजवरही बोलावलं.