बुधवारी (९ ऑगस्ट) सकाळी दिवा स्थानकावर एक महिला थेट मोटरमनच्या केबिनमध्ये चढल्यानंतर एकच गोंधळ झाला होता. त्यामुळे रेल्वेसेवा देखील काही काळासाठी विस्कळीत झाली होती. दीपिका शिंदे असं या महिलेचं नाव आहे. मात्र आपण मोटरमनच्या केबिनमध्ये का गेलो? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं त्यावर दिपिकाने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं ती काय म्हणाली पाहा…