देशात आज ७७वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच देशातील काही प्रमुख वास्तू आणि इमारतींना तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मुंबईतील महापालिकेची इमारत, दिल्लीतील इंडिया गेट, चारमिनार व यांसह अन्य वास्तूंचा यात समावेश आहे.