पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. यंदा मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला दहाव्यांदा संबोधित केलं. यावेळी गेल्या १० दहा वर्षांत देशाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा त्यांनी पाढा वाचला.