भारताच्या ७७व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. देशाच्या अमृत काळाचं हे पहिलं वर्ष आहे. त्यावरून पंतप्रधान मोदींना आज एक कविता बोलून दाखवली. देशाची अर्थव्यवस्था, कोरोना काळ, लसीकरण मोहीम, महिला सक्षमीकरण यांसह अन्य विषयांवर मोदींनी आज सविस्तर भाषण केलं