राष्ट्रगीत हा देशाच्या अभिमानाचा बिंदू असतो. शाळा, चित्रपटगृह किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी राष्ट्रगीत सुरु असेल तर स्तब्ध उभे राहून त्या गीताचा मान राखला जातो. शालेय वयापासून सर्वांना तोंडपाठ असणारे राष्ट्रगीत कधी निर्माण झाले, रवींद्रनाथ टागोरांनी याची रचना कशी केली, राष्ट्रगीताचा अर्थ काय, त्यामागचा इतिहास आणि वर्तमान स्थिती काय आहे, हे जाणून घ्या..