मनसे अध्यक्ष राज ठाकरे पनवेलमध्ये मनसेच्या मेळाव्याला आले असता मेळाव्यानंतर त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी महामार्गाच्या चालू असलेल्या कामाची माहिती त्यांनी घेतली. यावेळी ‘स्थानिक त्याच त्याच लोकांना मतदान करता म्हणून असे होत आहे’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे दिली.