राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत.आज पुण्यात पाच-पाच पुणे आहेत. यावेळी बोलताना “कुठून कसं पसरतंय पुणे? कळतच नाही. कारण कुणाचं लक्षच नाही. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या बाकी गेलात तेल लावत तुम्ही हेच आत्तापर्यंत होताना दिसतं आहे. एखाद्या ठिकाणाचे नियम असतात. एखाद्या ठिकाणी काय काय पाहिजे? टाऊन प्लानिंग म्हणजे काय ते मुंबईला या मी दाखवतो” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.