चांद्रयान ३चं चंद्रावर यशस्वी लॅंडिंग झालं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांच्यादृष्टीने दक्षिण ध्रुवाला एवढं महत्त्व का आहे? चांद्रयानासाठी दक्षिण ध्रुवच का निवडला गेला याबाबत अनेकांना प्रश्न आहेत. त्यावर इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याचं उत्तर दिलं आहे.