गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिया होण्याची चिन्ह आहेत. पुढील ४८ तासांमध्ये अरबी समुद्राकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांची तिव्रता वाढणार आहे. त्यामुळे कोकण आणि घाट विभागत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच पुढील पाच दिवस पुण्यातील हवामानाची स्थितीबद्दल हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी माहिती दिली आहे..