मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ सप्टेंबर) अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर अखेर मनोज जरांगेंनी १७ दिवसांपासून सुरू असलेलं आपलं बेमुदत उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी मराठा समाजाल आरक्षण देण्याची ग्वाही देखील एकनाथ शिंदे यांनी दिली.