Monsoon Updates: घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाने वर्तवला पावसाचा अंदाज
पुढील पाच दिवस कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तसंच घाट विभागात १७ सप्टेंबरला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.