आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एस.एम.जोशी हॉल येथे शहर पदाधिकाऱ्यांकरता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेनंतर अमित ठाकरे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.त्यावेळी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे विचारले की, तुझ्यासोबत कोण आहे.फूड मॉलला थांबल्यावर फोन करशील आणि घरी पोहोचल्यावर देखील फोन करशील अशा सूचना अमित ठाकरे यांना केल्या.