Uddhav Thackeray: वाघनखांच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंची सुधीर मुनगंटीवार आणि भाजपावर टीका
दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडल. यावेळी भाषण करताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केलीये. “गद्दार तर आपल्या कर्माने जाणार, गद्दारचा शिक्का लागलाच, आता तो जाणार नाही. आता महाराजांची वाघनखं आणतायेत पण ती भाड्याने आणू नका” अशी टीका ठाकरेंनी केलीये