उद्धव ठाकरेंना आधीपासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं. मात्र त्यांनी ते दाखवून दिलं नाही, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. जे तिथे आहेत त्यांनी सावध राहावं, चेहऱ्यावर जाऊ. मुख्यमंत्री होण्यासाठी ते संधीसाधू बनले, अशी टीकागी यावेळी शिंदेंनी केली.