रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. यावेळी रोहित पवारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. यात्रेदरम्यान रोहित पवार पारोडी फाटा मुक्कामासाठी थांबले असता
त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी नेमकं काय घडलं पाहा.