कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी. हे करणं केंद्र सरकारच्याच हातात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रचारात गुंतले आहेत. आणि हा महाराष्ट्र पेटला आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. मुंबईत प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला