सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि शिंदे गट शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात वाद झाला. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नरेश म्हस्के यांना निवेदन देण्यासाठी टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीवरून नरेश म्हस्के यांनी नेमकं काय उत्तर दिलं पाहा.