जुन्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. मात्र याला ओबीस समाजाकडून कडाडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरसकट प्रमाणपत्राच्या वाटपावरून मोठा आरोप केला आहे. नेमंक ते काय म्हणाले पाहा.