Maharashtrachi Hasyajatra फेम समीर चौघुलेंनी सांगितले चाहत्यांचे धमाल प्रसंग!| Samir Chaughule
शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौघुले हे उपस्थित होते. या कार्यक्रमात समीर चौघुले यांनी विविध कार्यक्रमाला भेटणाऱ्या चाहत्यांचे धमाल विनोदी प्रसंग सांगितले. .