अभिनेत्री रश्मीका मंदाना हिच्या डिपफेक व्हायरल व्हिडीओवरून देशात एकच खळबळ माजली होती. आता रश्मीकानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच डिपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. मात्र हा व्हिडीओ मोदींचा नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊ या.