Devendra Fadnavis News: कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठुरायाची शासकीय पूजा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद संवाद साधला. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं आहे. सामाजिक तेढ निर्माण झालं आहे. यासंदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र धर्म जागृत ठेवायचा असेल तर सर्व समाजांना एकमेकांचा आदर ठेवावा लागेल, सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल.
On the occasion of Kartiki Ekadashi, Deputy Chief Minister Devendra Fadnavis performed official pooja to Saptnik Vithuraya. After that, he interacted with the journalists. At present, the atmosphere in the state has heated up due to the issue of reservation. Social rift has arisen. Fadnavis was asked a question in this regard. Responding to that, Fadnavis said that if Maharashtra religion is to be kept awake, all the communities have to respect each other, everyone has to walk together.