मुंबई पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओबंळे यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यात बजावेलेल्या कामगिरी आजही विसरता येणार नाही. आज आच घटनेला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. तुकाराम ओंबळे यांच्या शौर्य गाथेनं राज्य तसंच देशपातळीवर अनेकांना प्रेरित केलं . याच दरम्यान त्यांना दिलेली एक मानवंदनाही देखील चर्चेत राहिली. त्याविषयी जाणून घेऊ.