शालेय शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे रविवारी बीडमधील एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी भावी महिला शिक्षिकेने शिक्षक भरतीवरून दीपक केसरकरांना प्रश्न विचारला. त्यावर केसरकर चांगलेच संतापले. भरती सुरू झाली आहे, असं दीपक केसरकर म्हणाले. मात्र महिला वारंवार विचारत असलेल्या काही प्रश्नांवरून ते चांगलेच चिडले. पाहा नेमकं काय घडलं.