उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची अखेर मंगळवारी (२८ नोव्हेंबर) रात्री सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर या कामगारा्ंचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी कामगारांशी फोनवरून संवाद साधला. तब्बल १७ दिवसांनी बाहेर आलेल्या कामगारांनी मोदी काय म्हणाले पाहा.