राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. राष्ट्रवादी नेमकी कोणाची? यावरून दोन्ही गटाकडून आयोगाकडे युक्तिवाद केला जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षचिन्हावरून विधान केलं आहे. १ डिंसेंबर रोजी कर्जत येथे अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर पार पडलं. यावेळी ते बोलत होते.