Sharad Pawar on Ajit Pawar: अजित पवार खोटं बोलताहेत? शरद पवारांनी दिलं थेट उत्तर
उपमुख्यंत्री अजित पवार यांनी वैचारिक मंथन शिबिरात अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांवर निशाणा साधला होता. या संदर्भात आज (२ डिसेंबर) शरद पवारांना पुण्यात माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विसंगत भूमिका लोकशाहीत योग्य नाही असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं आहे