CM Eknath Shinde on Election Results: विधानसभा निकालांवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यापैकी छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर तेलंगणाचा गड काँग्रेसनं राखला आहे. भाजपाला तीन राज्यांत मिळालेल्या या मोठ्या यशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.