Aseembly Elections 2023: तीन राज्यांमधील विजय आगामी लोकसभेसाठी निर्णायक ठरणार?; जाणून घ्या | BJP
चार राज्यांचे निकाल स्पष्ट झालेत. या निकालांवरून उत्तर भारत किंवा हिंदी भाषक पट्ट्यात भाजपाने आपली पकड कायम ठेवली आहे. कर्नाटकनंतर तेलंगणातील विजयामुळे दक्षिण भारतात काँग्रेसचे वर्चस्व वाढलंय तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आणि छत्तीसगडमध्येही भाजपाचं वर्चस्व वाढलंय. याचा आगामी लोकसभा निवडणूकांवर काय परिणाम होईल जाणून घेऊयात..