देशात चार राज्यांची मतमोजणी पार पडल्यानंतर त्यातील तेलंगणा वगळता इतर तिनही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यात काँग्रेसचा पराभव व भाजपाचा विजय यामागे नेमकी कोणती परिस्थिती किंवा धोरण कारणीभूत ठरलं, याचं सविस्तर विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!