मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही कमी होताना दिसत नाही. दोघेही एकामेकांवर टीकास्त्र डागत आहेत. ओबीसी नेत्यांकडे लक्ष देऊ नका, या जरांगेंच्या विधानावर छगन भुजबळ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तू काय महाराष्ट्राचा नेता झाला नाहीस, सगळ्यांना ऑर्डर करायला, अशी टीका भुजबळांनी केली.