६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. शोषित, वंचितांच्या हक्कांसाठी ते शेवटपर्यंत झटत राहिले. मग ते सामाजिक पातळीवर असो की राजकीय असाच राजकीय कारकीर्दीतील त्यांचा एक किस्सा आपण जाणून घेऊ.