अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, पुण्यातील हेरिटेज हँडविविंग रिवायव्हल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने “दो धागे श्रीराम के लिये” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काल (१० डिसेंबर) पुण्यात आल्या होत्या. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमातून त्यांना माघारी
फिरावं लागलं. काय घडलं पाहा.