विधीमंडळ अधिवेशनाचा काल (११ डिसेंबर) तिसरा दिवस होता. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत कोकणाच्या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनतर कोरोनावर हा विषय आला. अडीच वर्षावरून सत्ताधाऱ्यांनी विषय काढताच भास्कर जाधवांनीही त्यांना चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर अजित पवारांचं नाव घेत त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाबाबत विधान केलं. नेमकं काय म्हणाले पाहा.