Uddhav Thackeray On Sharmila Thackeray: दिशा सालियान प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या बाजूने आपली प्रतिक्रिया दिली होती. त्याबद्दलचा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता पाहा ते नेमकं काय म्हणाले.
SIT has been formed in the Disha Salian case and Aditya Thackeray is being targeted by the rulers. Raj Thackeray’s wife Sharmila Thackeray had given her reaction in favor of Aditya Thackeray in this case. When the question was asked to Uddhav Thackeray, see what he said.