आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने आता कंबर कसली असून बैठक सत्र सुरू केलं आहे. दिल्लीत आज पार पडणाऱ्या आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरेदेखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आघाडीच्या चेहऱ्याविषयी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.