शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे आज पुण्यात आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सर्व पक्षीय नेत्यांबरोबर त्यांची बैठकी पार पडली. यावेळी संसदेतील खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून त्यांनी भाष्य केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांनी टोला लगावला आहे.