Ajit Pawar vs Amol Kolhe: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना काल( २५ डिसेंबर) चॅलेंज दिलं होतं. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल, असा थेट इशारा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिला होता. आज (२६ डिसेंबर) शिरुर लोकसभा मतदार संघात येणार्या मांजरी येथील उड्डाण पूल आणि अन्य विकास कामांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यानंतर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलंय.
State Deputy Chief Minister Ajit Pawar gave a challenge to MP Amol Kolhe. Ajit Pawar had given a direct warning to Amol Kolhe that you will know after the result. Deputy Chief Minister of the state Ajit Pawar inspected the flyover and other development works at Manjri coming up in Shirur Lok Sabha constituency today (December 26). After this, Amol Kolhe has replied to Ajit Pawar’s criticism.