छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर टीका केलीये. “तुमच्याकडून सुसंस्कृतपणा काय शिकायचा भुजबळ साहेब. आज म्हणतोय सुधरा, नाहीतर शॉक बसायचा तुम्हाला. तुम्ही राज्यातला एक अभ्यासू माणूस आहात. तुम्हाला झटका बसला तर मला टेन्शन येईल” असा टोमणा जरांगेंनी भुजबळांना लगावला आहे.