मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होणार आहे. २० जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने पायी मोर्चा काढणार आहेत. यानिमित्ताने मराठा समाज मुंबईत एकवटणार आहे. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे.