जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवकांनी बुधवारी (३ जानेवारी) आव्हाडांच्या घरासमोर जय श्रीराम चे नारे देत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतलं. राम मांसाहारी होता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.