“गोपीनाथ मुंडे महामंडळाबाबत अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.फक्त त्या महामंडळाची घोषणा करण्यात आली.त्यामध्ये कोणत्याही प्रकारच काम होत नाही. २०१४ ते २०१९मध्ये कामगार विभागाकडे खात होते. त्या विभागाचे मंत्री संभाजीराव निलंगेकर हे मंत्री होते. त्या सरकारनंतर समाजकल्याण विभागाकडे ते महामंडळ गेले. त्यावेळी धनंजय मुंडेंकडेही काम होते, त्यावेळीदेखील कोणत्याही प्रकारचं काम झालं नाही” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिलीये.