मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार यांच्यात वाद सुरू झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं होतं. अजित पवार यांनी आमच्यात बोलू नये, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.