Sanjay Raut: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालाचे स्वागत करत असताना उबाठा गटावर टीका केली होती. या निकालावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये.
Assembly Speaker Rahul Narvekar ruled in favor of Chief Minister Eknath Shinde’s group in the MLA disqualification case. Later Chief Minister Eknath Shinde while welcoming the result criticized the UT group. MP Sanjay Raut of the Thackeray group reacted to this result